Gujarat निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी, प्रत्येक वाहनाची तपासणी
Continues below advertisement
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली आहे... महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांची सध्या कसून चौकशी होतेय.. आमगाव , नारायण ठाणे , उधवा , दापचारी चेक पोस्ट अशा चार ठिकाणी ही तपासणी सुरू आहे. मतदारांना प्रलोभनं देणारं कोणतंही साहित्य गुजरातकडे जाणार नाही यासाठी पोलिसांची डोळ्यात तेल घालून गस्त सुरू आहे.
Continues below advertisement
Tags :
Gujarat Gujarat Elections Gujarat Maharashtra 'Maharashtra Gujarat State Assembly Elections 2022