Mumbai : राज्यपाल - त्रिवेदींचं शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात राजकारण तापलं ABP Majha
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन केलं... कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीने राज्यपाल, त्रिवेदी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.. सोलापुरात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून राष्ट्रवादीने राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर कल्याणमध्ये मनसे आणि शिवप्रेमी संघटनांनी राज्यपाल कोश्यारींचा आंदोलन करत निषेध केला...
Continues below advertisement