Bhai Jagtap : समविचारी सर्वांनी असंवैधानिक सरकारविरुद्ध आवाज उठवायला हवा- भाई जगताप
abp majha web team
Updated at:
05 Dec 2022 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक- अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. १९ तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे, संध्याकाळी ५ वाजता. सकाळी प्रकाश आंबेडकरांसोबत ठाकरेंची बैठक झाल्यावर त्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.