Maharashtra Karnataka Border : जत पाणी संघर्ष कृती समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
Continues below advertisement
जत पाणी संघर्षकृती समितीनं दिलेला ८ दिवसांचा अल्टिमेटम संपला आहे. समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं बोम्मई म्हणाले आहेत.
Continues below advertisement