Omicron Variant Update: ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट, 'ओमिक्राॅन'मुळ 'महा'टेन्शन
दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीनं राज्यमंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून धडा घेत, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोणती पावलं तातडीनं उचचली पाहिजेत यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय.