Maharashtra Namaz Alert: PFI वरील बंदीनंतर शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात अलर्ट

Continues below advertisement

पीएफआय म्हणजेच पॉम्प्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारनं घातलेल्या बंदीनंतर आज शुक्रवारचा नमाज अदा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांत अलर्ट जारी करण्यात आलाय. संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय. पीएफआयवर बंदी घालण्याआधी महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram