Alcohol Rate Hike : बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ, गेल्या वर्षीपेक्षा 111% वाढ ABP Majha

Continues below advertisement

Alcohol Rate Hike : बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ, रत्नागिरी जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत सुमारे 21 लाख 23 हजार 195 बिअरची विक्री झाल्याचे समोर आले आहे. विशेष करून मे महिन्याच्या लग्नसराईत सर्वाधिक 6 लाख 96 हजार 321 लिटर अशी विक्रमी विक्री झाली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram