Gadchiroli Rain : गडचिरोलीत पुरामुळे आलापल्ली - भामरागड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद

Continues below advertisement

Gadchiroli Rain :  गडचिरोलीत गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार पावासामुळे पर्लकोटा नदीला पूर आलाय. या  नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. तर, पुरामुळे आलापल्ली - भामरागड मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासह १२० गावांचा जिल्हा मुख्यालयांशी संपर्क  तुटल्याचीही माहिती मिळतेय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram