
Akshaya Tritiya 2021 : यंदाही अक्षय्य तृतीयावर कोरोनाचं सावट, सोनं व्यावसायिकांची केली 'ही' मागणी
Continues below advertisement
कोरोना, लॉकाडाऊन अन् निर्बंधानं सुवर्णनगरी जळगावला फटका; गेल्या वर्षीप्रणाणे यंदाही अक्षय्य तृतीयावर कोरोनाचं सावट, अक्षय्य तृतीयेला दुकानं काही वेळ खुली ठेवण्यासाठी मुभा द्या, सोनं व्यावसायिकांची मागणी
Continues below advertisement