Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
abp majha web team
Updated at:
24 Sep 2024 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका जेजे रुग्णालयाकडे रवाना
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे काल रात्री एन्काऊंटर झाल्यानंतर शिंदेला कळवा रुग्णालयात आणले होते.. दरम्यान तब्बल 12 तासानंतर पंचनामा करण्यात आला यावेळी न्यायाधीश उपस्थित होते..
तर जे जे रुग्णालयामध्ये आरोपी अक्षय शिंदेचं शव घेऊन जाणार असून जे जे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.. पोस्टमार्टम झाल्यानंतर अक्षय शिंदेचे शव त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल