Akshay Shinde Badlapur House : बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची ग्रामस्थांकडून तोडफोड
Continues below advertisement
Akshay Shinde Badlapur House : बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
बदलापुरात चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेच्या घराची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आलीये.. आरोपी अक्षय शिंदे हा खरवई गावातील एका चाळीतील रहिवासी आहे.. कालही या आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी दिवसभर आंदोल कऱण्यात आलं होतं. आजही अनेक ठिकाणी आंदोलनं केली जातायत..
Continues below advertisement