Akshay Kumar Sells Property : अक्षय कुमारने 7 महिन्यात 110 कोटींच्या मालमत्ता विकली ABP MAJHA

अक्षय कुमारने सात महिन्यांमध्ये तब्बल १०० कोटींहून अधिक मालमत्ता विकल्या आहेत. या अचानक मालमत्ता विक्रीमुळे Bollywood मध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. बोरिवली, वरळी आणि लोअर परळ येथील मालमत्तांचा यात समावेश आहे. अक्षयने एकूण सहा मालमत्ता विकल्या आहेत. बोरिवलीतील थ्री बीएचके फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना विकला आहे. वरळी इथला सहा हजार ८३० चौरस फुटांचा फ्लॅट देखील ऐंशी कोटींना विकला आहे. बोरिवली पूर्वेतील एक हजार त्र्याहत्तर चौरस फुटांचा फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना विकला. बोरिवलीला दोन हजार सतरा ला घेतलेला फ्लॅट सहा कोटी साठ लाखांना विकला. लोअर परळ चे कार्यालय देखील आठ कोटींना विकलं आहे आणि बोरिवलीतला थ्री बीएचके फ्लॅट सात कोटी दहा लाखांना विकला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola