Akola Rain Loss : अकोल्यात अवकाळीचा तडाखा, गारपिटीमुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान ABP Majha
पातूर तालूक्यातील कोठारी गावात गारपीट. अकोल्यात गारपिटीसह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.रब्बीतील हरभरा, गहू आणि तूर पिकांचं नुकसान
Tags :
Weather Forecast Rain Akola Weather Washim Unseasonal Rain Rain In Maharashtra Uncertain Rain