Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम : ABP Majha

Continues below advertisement

संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंनी न्यायालयात धाव घेतलेय. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अगदी थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आले. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटिस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. आता न्यायालयात नितेश राणेंना दिलासा मिळतो काय हे पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram