Akola | अकोला मुली बेपत्ता प्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिसांवर कारवाई
अकोल्यात दोन महिन्यांपासून बेपत्ता मुलीच्या तपासाप्रकरणात हलगर्जीपणा अकोल्याच्या एसपींना भोवलाय. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आलीए तर तपास अधिकारी मढावी आणि कराळे याचं तातडीनं निलंबित करण्यात आलंय.