Akola News : पोलिसांच्या अटकेत असतानाच अनैसर्गिक अत्याचार, व्यापाऱ्याचा आरोप ABP Majha
शेगावच्या सराफा व्यावसायिकांनी पोलीस कोठडीत झालेल्या अनैसर्गिक लैंगिक कृत्यांबात आरोप केले होते. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस शिपाई शक्ती कांबळे यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे... अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.