Akola Monsoon : अकोटमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, बोर्डी गावात पुराचं पाणी, गोगा आणि लेंडी नदीला पूर

Continues below advertisement

Akola Monsoon : अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातील बोर्डी परिसरात आज सकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसामूळे गावा जवळून वाहणाऱ्या गोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात शिरलंय. सध्या बोर्डी गावाला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. गावात आलेल्या पुराच्या पाण्याने शेतकर्यांचे दुधाचे कॅन आणि दुचाकीही वाहून जात असल्याचं दृष्यांमध्ये दिसतये.  कालपासूनच बोर्डी परिसरात तुफान पाऊस सुरूये. या पावसामूळे या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहेय. कापूस आणि सोयाबीनचा हंगाम अक्षरश: वाया गेल्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram