Akola : अकोला जिल्हा परिषदेच्या बंद गोदामाला आग, आगीत भंगार जळून खाक : ABP Majha
Continues below advertisement
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या बंद गोदामाला आज सकाळी आग लागलीय. या आगीत गोदामातील भंगार जळून खाक झालंय. या गोदामात वीज नसल्याने आग लावल्याचा तर्क व्यक्त केला जातोय. सहा बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आलीय. या गोदामाच्या बाजूलाच उपविभागीय कार्यालय, सध्या बंद असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कर्मचारी वसाहत आहेय. आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Akola FIRE आग महाराष्ट्र अकोला ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र आग अकोला Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv भंगार