Akola Food Poisson : अकोल्यातील मनपाच्या शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkola Food Poisson : अकोल्यातील मनपाच्या शाळेत 10 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा अकोला शहरातील मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झालीये. शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये हा प्रकार घडलाय. यात दहा विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामूळे अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहेय. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामूळे हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.