Akola Curfew : Amravati आणि Malegaon मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात संचारबंदी

Continues below advertisement

अकोल्यात आजपासून प्रत्येकी 12 तास जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आलीये. राज्यात अमरावती आणि मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. या आदेशाची अंमलबजावणी आज दुपारी 12 वाजतापासूनच सुरू झालीये. शहरात सकाळी 6 ते रात्री 7 दरम्यान जमावबंदी असेल. तर रात्री 7 ते सकाळी 6 दरम्यान संपुर्ण संचारबंदी असेल. यातून वैैैद्यकीय सेवाांसह अतिमहत्त्वाच्या सेवांना सुट देण्यात आलीये. 20 नोव्हेंबरच्या सकाळी 6 पर्यंत हे आदेश लागू राहतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram