Akola: अकोला विधानपरिषदेत भाजप विरुद्ध शिवसेना ABP Majha
अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपनं प्रख्यात सराफा व्यावसायित वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.