Coronavirus | अकोल्यात जिल्हा रुग्णालयात कुठलीही सरक्षेची काळजी न घेता पोलिसाचा घुसखोरीचा प्रयत्न

Continues below advertisement
तिकडे अकोल्यात जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात एका पोलिस कर्मचाऱ्यानं घुसण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी या पोलिसानं कुठल्याही सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचं समोर आलंय. इतकच नाही तर आपल्या मोबाईलवर कोरोना वॉर्डातील शुटिंग करायला सुरुवात केली. तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. याबाबत आतापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram