
Akkalkot : हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण, हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक
Continues below advertisement
आज हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक, हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा संघटनांचा आरोप, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंदची हाक, दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
Continues below advertisement