Akhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
Continues below advertisement
Akhilesh Shukla Arrested Kalyan | कल्याण घटनेतील आरोपी अखिलेश शुक्लाला अटक
कल्याणच्या योगीधाम परिसरातील सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने, मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचे पडसाद आज विधिमंडळातही उमटल्याचं पाहायला मिळालं... शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अत्यंत परखड शब्दांत भूमिका मांडली.. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शुक्लाचं निलंबन झाल्याची माहिती देत, मराठी माणसांविरोधात मुजोरी सहन करणार नसल्याचंही स्पष्ट केलं...
Continues below advertisement