Ajit Pawar Pune : राजकीय आजार माझ्या रक्तात नाही, तक्रार करणं माझ्या स्वभावात नाही - अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar Pune : राजकीय आजार माझ्या रक्तात नाही, तक्रार करणं माझ्या स्वभावात नाही - अजित पवार गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूमुळे आजारी होतो, मात्र राजकीय आजार असल्याच्या बातम्यांनी वाईट वाटलं, राजकीय आजार माझ्या स्वभावातही नाही, अजित पवारांचं वक्तव्य.
Continues below advertisement