Ajit pawar :मंत्र्याच्या गाडीचं सारथ्य महिला कॉन्सटेबलकडे,Trupati Mulikच्या हाती स्टेअरिंग

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गाडीचं सारथ्य एका महिला कॉन्स्टेबलनं केलं... कोल्हापूरच्या तृप्ती मुळीक हिनं गाडी चालवली...  23 डिसेंबर 2021 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज जबाबदारी पार पाडण्याचा तिचा पहिलाच दिवस होता.. सिंधुदुर्गच्या ओरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली...  बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते... चिपी विमानतळावरून कार्यक्रमस्थळी ते आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीसाने केले. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना आहे,,.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram