Ajit Pawar: कोंबडीचा फोटो टाकून विकास होणार का? पवारांचा सवाल ABP Majha

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये आयोजित आढावा बैठकीला त्यांनी हजेरी लावली..  त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विकास कामांचा शुभारंभ केला.. यावेळी त्यांनी कोंबडी फोटो टाकून विकास होणार का? असा टोला नारायण राणेंना लगावला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola