Ajit Pawar आज कोणाची पोलखोल करणार? पत्रकार परिषदेतून विरोधकांना प्रत्युत्तर देणार

जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना इशारा दिलाय. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण आज पत्रकार परिषद घेऊन देऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola