Ajit Pawar: 'आपण कुत्रा, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही' ABP Majha

Continues below advertisement

अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विधिमंडळात आणि परिसरात आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांना समज देण्याचं निश्चित करण्यात आलं. प्रत्येक आमदाराने स्वयंशिस्तीचं पालन करावं आणि पक्षानेही तसे निर्देश द्यावेत, असाही निर्णय घेण्यात आला... आणि त्याचंच प्रतिबिंब आज अधिवेशनात दिसलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram