Prithviraj Chavan : भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती- पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.. तर भाजपकडून काँग्रेस पक्षही फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय.. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केलेय एबीपी माझाने