Ajit Pawar vs Sharad Pawar : चार जागा, पवार विरुद्ध पवार; अजित पवारांनी दंड थोपटले
Continues below advertisement
बारामती, सातारा, शिरूर आणि रायगड या चार जागांवर अजित पवार गट दंड थोपटणारेय. तशी घोषणाच अजित पवारांनी केलीय. महत्वाचं म्हणजे या चार जागांपैकी तीन जागांवरचे खासदार शरद पवारांसोबत आहेत. लोकशाहीत कुणीही कुठूनही निवडणूक लढू शकतो, ही लढाई राजकीय आहे, वैयक्तिक नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. अजित पवारांच्या घोषणेनंतर, सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला फोनवरून ही प्रतिक्रिया दिली.
Continues below advertisement