Ajit Pawar Vs Sharad Pawar :पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना..त्यांची जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा
abp majha web team
Updated at:
05 May 2024 10:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Vs Sharad Pawar :पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना..त्यांची जागा दाखवू, शरद पवारांचा इशारा
बारामती लोकसभा निवडणूकीत नणंद विरुद्ध भावजय लढत रंगलेय..निवडणुकीच्या प्रचारात आता पाण्यावरुन पवार काका पुतणे आमनेसामने आलेत.. ज्यांनी मत दिलंय, त्यांनीच पाणी वापरा असं मी म्हणालो तर..भावनिक आवाहनामुळे पाणी येत नाही असा वक्तव्य अजित पवार यांनी केलंय... अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन पवार गटाने जोरदार हल्लाबोल केलाय.. पाण्यासाठी दमदाटी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा थेट इशारा शरद पवारांनी दिलाय