Ajit Pawar vs Rohit Pawar : कुटुंबाच्या एकीवरून अजित पवारांची टीका
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 02:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar vs Rohit Pawar : कुटुंबाच्या एकीवरून अजित पवारांची टीका कोणत्याही सभेच्या व्यासपीठावर शरद पवारांच्या जवळ कोणी नसतं, पण विदेशी मीडियासमोर कुटुंब एक असल्याचं दाखवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आसन योजना केली. या अजित पवारांनी केलेल्या टिकेलाही रोहित पवारांनी उत्तर दिलं.