Devendra Fadnavis :मी कुणाच्या नादी लागत नाही; कुणी नादी लागलं तर सोडत नाही हा माझा सिद्धांत-फडणवीस

Devendra Fadnavis :मी कुणाच्या नादी लागत नाही; कुणी नादी लागलं तर सोडत नाही हा माझा सिद्धांत-फडणवीस

आताच सीबीआयने जी चार्ज शिट दाखल केलीय त्यात त्यांनी स्पस्थ स्वस्तपणे सांगितला आहे की गिरीश महाजन यांचा खोटे गुन्हे दाखल करा   याचे ऑडिओ पुरावे मी स्वतः दिले होते   त्यानंतर केस दाखल झाली होते  सीडी आणि पुराव्या सकट चार्ज शीट दाखल केली आहे   ऑन शाम मांनव -  श्याम मानव मला इतकी वर्ष ओळखत आहे   त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं   इकोसिस्टीम मध्ये अलीकडे सुपारी बाज लोक घुसले आहेत   शाम मानव त्या लो नादी लागले आहेत का असा प्रश्न मला पडतो    अनिल देशमुख यांच्यावर एफ आय आर त्यांच्या सरकारमध्ये झाला आहे  ते बेल वर बाहेर आलेले आहेत..ते सुटलेले आहेत  मी आजवर बोललो नव्हतो ते आरोप करत आहेत  मी कुणाच्या नादी लागत नाही आणि नादी लागल तर सोडत नाही  त्यांच्या काळातील त्यांच्या लोकांनी माझ्याकडे काही ऑडिओ दीले आहेत  ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर काय बोलले हे पुरावे माझ्याकडे आहेत  मनोज जरागे यांची कसे २०१३ ची आहे  मागच्या काळात देखील त्यांच्यावर असा वॉर ट निघाला होता  ते तारखेला गेले तर त्यांच्यावरील वॉरंट रद्द होईल  मागच्या वेळी ते माझ्या आई वर बोलले मग त्यांनी माफी मागितली होती  आता पण उपोषणावर बसल्याने   देवेंद्र फडणवीस याना टार्गेट कोण करेल  देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कुणाला धोका आहे जे सर्वाना माहिती आहे  ती इकोसिस्टीम कोण चालवत आहे हे देखील सर्वांना माहीत आहे

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola