Shivajirao Adhalrao Patil : अजित पवार यांची शिवाजी आढळरावांच्या संस्थला भेट ABP Majha
Continues below advertisement
Ajit Pawar On Shivajirao Adhalrao Patil : अजित पवार यांची शिवाजी आढळरावांच्या संस्थला भेट
शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार असं दिसतंय. अजित पवारांच्या शिरुर लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान तसे स्पष्ट संकेत मिळतायत. अजित पवार मंचरमध्ये पोहोचताच आढळराव पाटलांनी अजित पवारांचं स्वागत केलं, एवढंच नाही तर त्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.. यावेळी अजित पवारांनी शिवाजी आढळराव पाटलांच्या संस्थेला सुद्धा भेट दिली. आजचा दौरा पाहता आढळराव पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात..
Continues below advertisement