Ajit Pawar Bunglow : अजित पवारांच्या विजयगड बंगल्याचं देखभाल दुरुस्तीचं काम वेगाने सुरू
अजितदादांना नागपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरातील विजयगड बंगला. विजयगड बंगल्याचं देखभाल दुरुस्तीचं काम वेगाने सुरू. सहपोलीस आयुक्तांचा विजयगड बंगला आता अजित पवारांकडे