Ajit Pawar : RSS चे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी DCM अजित पवार पुण्याला रवाना
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुण्यात.