Disale Guruji:Solapurशिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा,डिसलेंना खरंच पुरस्कार मिळाला का?याची चौकशी

रणजित डिसले गुरुजींना आंतरराष्ट्रीय आतंरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि सरकारी पातळीवर त्यांना त्रास देण्याची जणू काही मोहीमच सुरु झाली होती  . मात्र आता शासन स्तरावर याला ब्रेक लावीत अधिकाऱ्यांचा कारभाराला चाप लावल्याने आता डिसले गुरुजींना अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . एका ग्रामीण भागातील गुरुजीने  स्वकर्तृत्वाच्या जोरावर देशाचे नाव जगात मोठे केले त्यांना ज्या पद्धतीची वागणूक शिक्षण विभागाने दिली ती चुकीची होती अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola