Ajit Pawar on CM Shinde Ayodhya Daura : कोरोना, महागाई या महत्वाच्या समस्यांना महत्व देणं गरजेचं
Continues below advertisement
Ajit Pawar on CM Shinde Ayodhya Daura : कोरोना, महागाई या महत्वाच्या समस्यांना महत्व देणं गरजेचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत.. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असल्याने त्याची मोठी तयारी केलीय.. आज मुख्यमंत्री शिंदे मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. तिथून ते लखनऊला जातील. रात्री लखनऊमध्ये मुक्काम केल्यानंतर रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील.. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजप नेतेही सहभागी होणार आहेत.. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे ही अयोध्येला रवाना होत आहे.
Continues below advertisement