ABP News

Chandrapur Daru Bandi | चंद्रपूरमधील दारूबंदीचा पुनर्विचार केलेला नाही : अजित पवार | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी फोन करुन चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचा पुनर्विचार करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा आदेश आपण दिला नसल्याचं स्पष्ट केलं, अशी माहिती डॉ. अभय बंग यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram