
Padma Shri Award 2020 | हा सर्वांचा सन्मान आहे : पोपटराव पवार | ABP Majha
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर केलाय. हिवरे बाजार गावाचा कायापालट करण्यात पोपटराव पवारांचा सिंहाचा वाटा आहे. आज हिवेरबाजारमधील कामावरुन महाराष्ट्र सरकारनं राज्यभरात आदर्श ग्राम योजना सुरु केली. आणि आज राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहराच बदललाय. त्यामुळे पोपटराव पवार हेदेखील आणखी एक महाराष्ट्ररत्न आहेत, ज्यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
Continues below advertisement