Ajit Pawar : नो मॅचफिक्सिंग घड्याळच फायनल.. अजित पवार बैठकीत नेमकं काय म्हणाले ? ABP Majha
Continues below advertisement
Ajit Pawar : नो मॅचफिक्सिंग घड्याळच फायनल.. अजित पवर बैठकीत नेमकं काय म्हणाले ? ABP Majha
भेटीगाठी कौटुंबिक, कुठेच मॅचफिक्सिंग नाही, अजित पवारांचं विधान, आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, दादांचा कार्यकर्त्यांना आश्वास्त करण्याचा प्रयत्न
Continues below advertisement