Ajit Pawar Vs Prakash Solanke : 2019 मध्ये प्रकाश सोळंके मंत्रिपदासाठी नाराज - अजित पवार
Continues below advertisement
Ajit Pawar Vs Prakash Solanke : 2019 मध्ये प्रकाश सोळंके मंत्रिपदासाठी नाराज - अजित पवार
2019 मध्ये प्रकाश सोळंकेंना मंत्रिपद हवं होतं, ते नाराज होते, राजीनाम्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. जयंत पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतर जयंत पाटील पुढे ढकलत राहीले असं अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement