Ajit Pawar Birthday Cake : केक एक, स्वप्न अनेक,अजितदादांच्या केकची चर्चा
अजित पवार यांनी वाढदिवसाच्या एका दिवसापूर्वी कापला. कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आजच साजरा देखील केला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.