Supriya Sule-Rohit Pawar on Ajit Pawar अमोल कोल्हेंबाबत टीका केल्यानंतर सुळे-रोहित पवार काय म्हणतात?

Continues below advertisement

38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिलंय...तसंच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह माझं ऐकतात असं अजित पवार म्हणाले होते यावर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा,मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर आहे  त्याचा आढावा दादांनी घ्यावा तसं झालं तर पवारांना जी संधी 38 व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram