NCP Political Crises: 5 जुलै नंतर आणखी कुणाला नोटीस पाठवावी हे ठरवलं जाईल
Continues below advertisement
NCP Political Crises: 5 जुलै नंतर आणखी कुणाला नोटीस पाठवावी हे ठरवलं जाईल राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.
Continues below advertisement