Ajit Pawar : सत्यजीत तांबेंबाबत कुणकुण लागली होती, काँग्रेसला इशारा दिला होता ABP Majha
सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले. सत्यजीतबाबत आधीच कुणकुण लागली होती. इशारा देऊनही गाफिल राहिल्यानं ही वेळ आली. अजित पवार यांचा काँग्रेसवर आरोप.