Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवार अध्यक्षपदी कायम, काय म्हणाले अजित पवार?
abp majha web team
Updated at:
06 May 2023 09:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर शरद पवार कायम आहेत. शरद पवारांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यावर याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रीया दिलीय.