Ajit Pawar : अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता, सुनावणी 3 डिसेंबरपर्यंत तहकूब

Continues below advertisement

आधी 'सी समरी रिपोर्ट' रद्द करा, मग नव्यानं तपास सुरू करा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याविरोधातील याचिकाकर्त्यांची कोर्टाकडे मागणी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा केल्याच्या प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयातील सुनावणी 3 डीसेंबरपर्यंत तहकूब

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram