NCP Lakshadweep : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही
NCP Lakshadweep : Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही
लक्षद्वीप लोकसभेत अजितदादांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, चिन्हासाठी अर्ज देण्यास एक दिवस उशीर झाल्याने दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार.